अर्थसंकल्पाचे आकारमान
रुपये
कोटीत
वर्ष
|
अर्थसंकल्पाचे आकारमान
|
वाढ (टक्के)
|
2008-09
|
1,00,622
|
21.90
|
2009-10
|
1,17,781
|
17.05
|
2010-11
|
1,31,005
|
11.23
|
2011-12
|
1,49,228
|
13.91
|
2012-13
|
1,65,468
|
10.88
|
2013-14
|
1,97,187
|
19.17
|
2014-15
|
2,13,462
|
8.25
|
2008-09 ते 2012-13 प्रत्यक्ष, 2013-14 सुधारित अंदाज तर 2014-15
अर्थसंकल्पीय अंदाज. वाढ -
मागील वर्षाच्या तुलनेत
- 2014-15 च्या राज्य अर्थसंकल्पाचे (एकत्रित निधीचे) एकूण आकारमान रु. 2,13,462 कोटी अंदाजीत करण्यात आलेले आहे.
- दोन वर्षांनी प्रत्यक्ष आकडे येईपर्यंत अंदाजित आकारमानात घट होते असा आजवरचा अनुभव आहे.
- अर्थसंकल्पात 51,222 कोटींच्या वार्षिक योजनेचा (24 टक्के) समावेश आहे.
- अर्थसंकल्पाच्या एकूण आकारमानापैकी रु. 56,951 कोटी (26.67 टक्के) योजनांतर्गत खर्च आहे.
- राज्याच्या अर्थसंकल्पात 8.25 टक्के वाढ अपेक्षित आहे तर योजनेच्या आकारमानातील वाढ 9.12 टक्के आहे.